

पाकिस्तान सध्या कंगाल झाले असून पाकिस्तानी नागरिक आता परदेशात भीक मागत आहेत. सौदी अरेबियाने भिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे. देशाने भीक मागण्याच्या आरोपाखाली ५६,००० पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार केले. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) ने पाकिस्तानी नागरिकांची कडक तपासणी सुरू केली आहे.