

Drone Intercepted Near Mecca by Saudi Air Defenses
esakal
सौदी अरेबियातील पवित्र मक्का शहराजवळ ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला आहे. या घटनेवर भारताने तीव्र चिंता व्यक्त करत सौदी अरेबियाच्या सार्वभौम भूभागावरील हल्ल्यांचा निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली.