

Saudi Arabia Execution
esakal
New Delhi: सौदी अरेबियात दोन बांगलादेशी नागरिकांना फाशी दिल्यानंतर या प्रकरणात आता सोशल मीडियात वेगळीच चर्चा, दावे सुरू आहेत. या दोघांच्या मृत्यूला एका भारतीय व्यक्तीला जबाबदार धरणाऱ्या पोस्ट पाकिस्तानमधील काही सोशल मीडिया अकाउंटवरून करण्यात झाल्या. त्यानंतर बांगलादेश, पाकिस्तान आणि काही आफ्रिकी देशांमधील अकाउंटवरही अशाच आशयाच्या पोस्ट शेअर करण्यात आल्या. मात्र, या पोस्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यांबाबत कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नसल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!