१ लाखापेक्षा जास्त पगार असलेल्या नोकऱ्या… सौदी अरेबिया झाली 'या' आशियाई देशावर मेहेरबान

Srilanka : यंदाच्या वर्षाही श्रीलंकेतील शेकडो नर्स सौदी अरेबियातील रुग्णालयांमध्ये काम करणार आहेत.
१ लाखापेक्षा जास्त पगार असलेल्या नोकऱ्या… सौदी अरेबिया झाली 'या' आशियाई देशावर  मेहेरबान

Globel News: श्रीलंका गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडला आहे.यातच श्रीलंका सरकारला मदत संपूर्ण जगातून केली जात आहे. आता श्रीलंकन नागरीकांना रोजगार देण्यासाठी सौदी अरेबिया पुढे आला आहे. तो जगातील पहिला देश बनला आहे.

१ लाखापेक्षा जास्त पगार असलेल्या नोकऱ्या… सौदी अरेबिया झाली 'या' आशियाई देशावर  मेहेरबान
Golden Globe Awards 2024 मध्ये 'ओपनहायमर'चा डंका! ख्रिस्तोफर नोलन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर.... जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी

शेकडो नर्स

भारत, पाकिस्तान, बांगलादेश यांसारख्या आशियाई देशांतील लोक रोजगाराच्या शोधात सौदी अरेबियात नेहमीचा जात असतात. मात्र, 2023 च्या आकडेवारीनुसार, श्रीलंकेतील 63,000 हून अधिक नागरीकांना सौदीमध्ये रोजगार मिळाला आहे. यंदाच्या वर्षाही श्रीलंकेतील शेकडो नर्स सौदी अरेबियातील रुग्णालयांमध्ये काम करणार आहेत.

१ लाखापेक्षा जास्त पगार असलेल्या नोकऱ्या… सौदी अरेबिया झाली 'या' आशियाई देशावर  मेहेरबान
India's most Wanted Terrorists in Pakistan: भारतात मोस्ट वॉन्टेड असणारा आणखी एका दहशतवादी संपला, पाकिस्तानात झाली हत्या... काश्मीरमधील हल्ल्यांमागे होता हात

प्राथमिक प्रक्रियाही पूर्ण

याबाबतची प्राथमिक प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. लंकेच्या श्रम आणि परकीय रोजगार मंत्रालयाचे माध्यम सचिवांच्या माहितीनुसार, वैद्यकीय क्षेत्रातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी श्रीलंकेतील डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी सौदी अरेबियाला जाणार आहेत.

मिळतो इतका पगार

एका योजने नुसार सुरुवातीच्या टप्प्यात, 12 महिन्यांच्या रोलिंग प्रोग्राममध्ये 1,000 परिचारिकांची भरती करण्यात येणार आहे. पहिल्या फेरीत 400 अर्जदारांपैकी 95 नर्सेसची सौदीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये सेवा देण्यासाठी निवड करण्यात आली आहे. आता ऑगस्ट महीन्यात या भरतीचा दुसरी फेरी पार पडणार आहे. या परिचारिकांचे सरासरी उत्पन्न सुमारे 5,250 रियाल (सुमारे $1,400) आहे, जे श्रीलंकेत नर्सला मिळणाऱ्या पगारापेक्षा खूप जास्त आहे.

१ लाखापेक्षा जास्त पगार असलेल्या नोकऱ्या… सौदी अरेबिया झाली 'या' आशियाई देशावर  मेहेरबान
Pakistan Iran War: पाकिस्तानात घुसून इराणचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक! जैश-अल-अदल कमांडर ठार, का बिघडले दोन्ही देशांचे संबंध?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com