
इस्लामचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाने भारत आणि पाकिस्तानसह जगातील एकूण १४ देशांच्या व्हिसावर तात्पुरती बंदी घातली आहे.सौदी अरेबिया सरकारने घातलेली ही तात्पुरती बंदी व्यवसाय आणि कुटुंब व्हिसासह उमराह व्हिसावरही लागू असेल. या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.