रियाध : 'स्लीपिंग प्रिन्स' या नावाने प्रसिद्ध असलेले सौदी राजघराण्याचे प्रिन्स अल-वलीद बिन खालिद बिन तलाल अल सौद यांचं (Prince Al-Waleed Death) निधन झालं. गेल्या २० वर्षांपासून ते कोमात होते. सौदी प्रेस एजन्सीमार्फत रॉयल कोर्टानं त्यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा शनिवारी, १९ जुलै रोजी केली.