

sindh assembly pakistan
esakal
Sindh Assembly: पाकिस्तानमध्ये विविध प्रांतांतून उठणाऱ्या बंडाच्या उठावांनी पुन्हा एकदा इस्लामाबादची डोकेदुखी वाढवली आहे. १९७१ मध्ये बांगलादेश वेगळा झाल्यानंतर आणि बलूचिस्तानमधील स्वातंत्र्यलढ्यापाठोपाठ आता सिंध प्रांतातही पाकिस्तानपासून वेगळा 'सिंधुदेश' निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.