

How Shamonda Virus Spreads Through Culicoides Midges
esakal
Shamonda Virus: फ्रान्समध्ये प्रामुख्याने प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या 'शामोंडा व्हायरस' या विषाणूचा मानवातील पहिला संसर्ग आढळल्याची माहिती समोर आली आहे. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, युरोपियन आरोग्य अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मात्र, सध्या सामान्य जनतेला कोणताही मोठा धोका नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा