

Spain Two High Speed Train Accident 30 Dead - AI image
esakal
Madrid: स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेगाड्यांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मध्य स्पेनमधील टोलेडो प्रांतात बुधवारी सकाळी हा अपघात झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, गाड्यांच्या डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा