

India Sri Lanka
sakal
नवी दिल्ली/ कोलंबो :‘डिटवाह चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या श्रीलंकेच्या मदतीसाठी भारत भक्कमपणे उभा राहिला असून त्याच्या पुनर्बांधणी प्रक्रियेतही मदतीचा हात पुढे करणार आहे, अशी माहिती श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त संतोष झा यांनी शनिवारी दिली.