Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

United States Vows Military Action as 20% of World Petroleum Route Becomes Geopolitical Chokepoint: हा लष्करी गट अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अमेरिकेला अत्यंत जहाल पद्धतीने लष्करी प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे.
Strait of Hormuz Dispute

Strait of Hormuz Dispute

esakal

Updated on

IRGC military faction threatens US oil trade routes

जगातील अत्यंत महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग मानल्या जाणाऱ्या 'होर्मुझ सामुद्रधुनी'वर नियंत्रण ठेवण्यावरून इराणमध्ये दोन गट पडल्याचं चित्र दिसून येत आहे. एकीकडे लष्करी संघटना आयआरजीसी आणि दुसरीकडे पेजेशकियान यांचं लोकनियुक्त सरकार यांच्यात संघर्ष पेटलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com