Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जहाजांची वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा; इराणने दिली माहिती, सामंजस्य कराराचा मसुदा तयार

Global oil prices and Middle East tensions remain in focus: या आराखड्यातून युद्धनौकांना वगळण्यात आले असून, ओमानच्या समन्वयाने इराण या जलमार्गावरील व्यापारी वाहतुकीचे व्यवस्थापन करील, असा प्रस्ताव आहे.
Strait of Hormuz News

Strait of Hormuz News

esakal

Updated on

Iran-America War: पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या व्यापक प्रयत्नांचा भाग म्हणून इराण आणि अमेरिकेमध्ये सामंजस्य कराराचा प्राथमिक मसुदा तयार झाला आहे. या करारामुळे महिनाभरात ‘होर्मुझ’च्या सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे इराणने म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com