US Iran Deal: अमेरिका-इराण कराराचा मोठा मसुदा तयार! होर्मुज स्ट्रेट खुले होणार; तेलबंदी हटणार, डीलमध्ये काय ठरलं?

US Iran nuclear deal: इराण आणि अमेरिका यांच्यातील एका मसुदा सामंजस्य करारानुसार, अंतिम करार होईपर्यंत इराणवर कोणतेही नवीन निर्बंध न लादण्यास अमेरिका सहमत झाली आहे.
US Iran nuclear deal

US Iran nuclear deal

ESakal

Updated on: 

इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चेदरम्यान झालेल्या कराराबाबत अनेक घडामोडी समोर आल्या आहेत. एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेसोबतच्या करारासाठी तयार करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यात अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तेहरानच्या अणुकार्यक्रमापासून ते होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यापर्यंतच्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. एकदा दोन्ही पक्षांमध्ये करार झाल्यावर पुढील ६० दिवसांत अंतिम करारावर वाटाघाटी होतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com