खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणी नागरीक ढसाढसा रडले, तेहरानमध्ये लोटला जनसागर; भारतात काश्मीरमध्येही रस्त्यावर उतरले लोक

Ali Khamnei Death : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या निधनानंतर तेहरानमध्ये रस्त्यावर जनसागर लोटला आहे. इराणसह जगभरात अनेक देशांमध्ये खामेनेईंच्या मृत्यूचे पडसाद उमटताना दिसतायत.
Public Mourning Seen In Kashmir After Iran Leader Passing

Public Mourning Seen In Kashmir After Iran Leader Passing

Esakal

Updated on

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी खामेनेई यांच्या कार्यालयावर हल्ले केले होते. इराणी माध्यमांनीसुद्धा याची माहिती दिली आहे. इराणमधील टीव्ही अँकरला खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी देताना रडू कोसळलं. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com