

अमेरिकेत एका भारतीय तरुणाचा पोलिसांनी एन्काउंटर केल्याची घटना समोर आलीय. ३ सप्टेंबरला त्याचा एन्काउंटर केल्यानंतर दोन आठवड्यांनी त्याच्या घरच्यांना याबाबत माहिती समजली. एन्काउंटर झालेल्या तरुणाचं नाव मोहम्मद निजामुद्दीन असं आहे. तो कॅलिफोर्नियात शिकत होता. रूममेटवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप त्याच्यावर होता.