Blast in US : अमेरिका हादरली! क्लिनिकबाहेर कारचा स्फोट, आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्ल्याचा FBIचा दावा; एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी

Blast in US : एका फर्टिलिटी क्लिनिकबाहेर बॉम्बस्फोट झालाय. यात एकाचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. एफबीआयने हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलंय.
Deadly Explosion in US: FBI Blames Global Terror Network
Deadly Explosion in US: FBI Blames Global Terror NetworkEsakal
Updated on

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात एका फर्टिलिटी क्लिनिकबाहेर बॉम्बस्फोट झालाय. यात एकाचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. एफबीआयने हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलंय. हा स्फोट पाम स्प्रिंग्स शहरातील डाऊनटाऊनमध्ये झालाय. यात क्लिनिकचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. स्फोटाची तीव्रता इतकी होती की परिसरातील इमारतींच्या खिडक्या आणि दरवाजांच्या काचा फुटल्या आहेत.

Deadly Explosion in US: FBI Blames Global Terror Network
Ship hit on Bridge : 277 जणांना घेऊन प्रवासाला निघालेलं जहाज ब्रिजला धडकलं, दुर्घटनेचा VIDEO आला समोर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com