
Abdul Makki dies in Pakistan Marathi News : मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याच्या कटातील गुन्हेगार असलेल्या दहशतवाद्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यातील मास्टरमाईंड असलेल्या हाफीज सईदशी त्याचं थेट कनेक्शन आहे. त्यामुळं मुंबईवर हल्ला करणाऱ्या आणखी एका दहशतवाद्याचा अंत झाला आहे.