
एका नेत्यासोबतचा फोन कॉल लीक झाल्यानं थायलंडच्या घटनात्मक न्यायालयानं पंतप्रधान पेटोंगटार्न शिनवात्रा यांना निलंबित केलंय. नैतिकतेचं उल्लंघन केल्याच्या आरोप पंतप्रधान पेटोंगटार्न यांच्यावर होता. या प्रकरणी याचिकेवर न्यायाधीशांनी निकाल देताना प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत पेटोंगटार्न यांना निलंबित केलंय.