५० लाख कोरोनाबाधित
चीनमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर काही आठवड्यातच हा विषाणूजन्य आजार ज्याला ‘कोविड -१९’ हे नाव देण्यात आले तो जगभर पसरला. आत्तापर्यंत १८८ देशांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार जगात सुमारे ५० लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून तीन लाख ३३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. १९ लाख रुग्ण बरे झाले आहेत.
वॉशिंग्टन - कोरोनाव्हायरस ही जागतिक साथ असे आहे, असे म्हटले जात असले तरी जगातील मोजके देश कोरोनाच्या घातक आजारापासून मुक्त आहेत. तेथील एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नसल्याचा या देशांचा दावा आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा
कोरोनाचा सर्वत्र फैलाव होऊन सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी पुढील देश अद्याप कोरोनामुक्त आहेत ः किरीबाती, मार्शल आयर्लंड, मायक्रोनेशिया, नौरु, उत्तर कोरिया, पलावू, सामोआ, सालोमन आयर्लंड, टोंगा, तुर्कमेनिस्थान, तुलावू, वानुआटू
मेक्सिकोत नव्या संस्कृतीचा शोध? तब्बल 15 हजार वर्षांपूर्वीचे अवशेष लागले हाती...
५० लाख कोरोनाबाधित
चीनमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर काही आठवड्यातच हा विषाणूजन्य आजार ज्याला ‘कोविड -१९’ हे नाव देण्यात आले तो जगभर पसरला. आत्तापर्यंत १८८ देशांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार जगात सुमारे ५० लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून तीन लाख ३३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. १९ लाख रुग्ण बरे झाले आहेत.
पाकिस्तान विमान अपघात : पायलटने मदतीसाठी साधला होता संपर्क