

Trump Suggests US Should Leave NATO Calls It a Paper Tiger
Esakal
इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात नाटो देशांनी एकट पाडल्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले आहेत. विशेष म्हणजे सर्वात मोठी सुरक्षा संघटना असलेल्या नाटो देशाचं नेतृत्व अमेरिकाच करते. ट्रम्प यांनी आता नाटोमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. याआधीही ट्रम्प यांनी नाटो देशांच्या भूमिकेवरून त्यांना कागदी वाघ म्हटलं होतं. आता ट्रम्प म्हणाले की, नाटो कागदी वाघ असून त्यांची ताकद किती तकलादू आहे हे व्लादीमीर पुतीन यांनाही माहिती आहे. Trump Slams NATO Strength Questions Role in Ongoing Conflict