

Trump Modi
esakal
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी फिलीपिन्समधील क्वाड नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुन्हा एकदा स्तुती केली. त्यांनी मोदींना खूप कणखर व्यक्ती आहे आणि ते माझे चांगले मित्र आहेत, असे ते म्हणाले. दोन वर्षांनंतर क्वॉड नेत्यांची ही पहिली औपचारिक बैठक होती.