Trump Israel Popularity : इस्रायलमध्ये माझी ९९% लोकप्रियता, पंतप्रधानपदाची निवडणूकही लढवू शकतो; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानामुळे जगभरात खळबळ

Israel Iran War : अमेरिका-इस्रायल व इराण संघर्ष अजूनही तणावपूर्ण असून परिस्थिती “अंतिम टप्प्यात” असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. इराणविरुद्ध पुन्हा लष्करी कारवाईची तयारी असून परिस्थिती न सुधारल्यास “मोठा हल्ला” होऊ शकतो, असा इशारा दिला.
Former US President Donald Trump addressing media amid rising tensions between the US, Israel, and Iran, highlighting geopolitical conflict and military concerns.

Former US President Donald Trump addressing media amid rising tensions between the US, Israel, and Iran, highlighting geopolitical conflict and military concerns.

esakal

Updated on

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष संपण्याची कोणतीही स्पष्ट चिन्हे दिसत नसताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वक्तव्यात जगभरात खळबळ उडवली आहे. ट्रम्प म्हणाले की, इस्रायलमध्ये त्यांची लोकप्रियता ९९ टक्के आहे आणि ते तेथे पंतप्रधानपदासाठी निवडणूकही लढवू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com