US Midterm Election 2026 : मध्यावधीचा धक्का ट्रम्पना सहन होण्यापलिकडचा, सत्तेवर संकट ते महाभियोगाची टांगती तलवार; नेमका विषय काय?

Impeachment Risk and Political Crisis for Trump : संसदेत डेमोक्रॅटिक पक्षाचं बहुमत वाढल्यास ट्रम्प यांच्या निर्णयांवर मर्यादा आणण्याचे प्रयत्न होऊ शकतात. त्यांच्या सरकारमधील कामकाजापासून व्यावसायिक हितसंबंधांपर्यंत अनेक गोष्टींची चौकशी होण्याची शक्यता आहे.
Impeachment Risk and Political Crisis for Trump

Impeachment Risk and Political Crisis for Trump

esakal

Updated on: 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मध्यावधी निवडणुका मोठी परीक्षा ठरणार आहेत. या निवडणुकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाला, तरी त्यांची राष्ट्राध्यक्षपदाची खुर्ची जाणार नाही. मात्र, पुढील दोन वर्षे त्यांच्यासाठी चांगलीच कठीण ठरू शकतात. संसदेत डेमोक्रॅटिक पक्षाचं बहुमत वाढल्यास ट्रम्प यांच्या निर्णयांवर मर्यादा आणण्याचे प्रयत्न होऊ शकतात. त्यांच्या सरकारमधील कामकाजापासून व्यावसायिक हितसंबंधांपर्यंत अनेक गोष्टींची चौकशी होण्याची शक्यता आहे. एवढंच नाही, तर महाभियोगाची प्रक्रियाही सुरू होऊ शकते.

Loading content, please wait...