USA-Japan News: इराण हल्ल्याची तुलना ८५ वर्षापूर्वीच्या पर्ल हार्बर हल्ल्यासोबत; ट्रम्प यांच्या वक्तव्यानं जपानच्या पंतप्रधान पेचात

Japanese PM Sanaye Takai’s Unexpected Reaction: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचा संदर्भ देताना १९४१ मधील पर्ल हार्बर हल्ल्याशी तुलना केली. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइ अनपेक्षित सवालापुढे थोडे पेचात आले.
USA-Japan News

USA-Japan News

esakal

Updated on

वॉशिंग्टन/नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भर पत्रकार परिषदेत इराणवरील अमेरिका-इस्राईल हल्ल्यांचा संदर्भ देताना १९४१ मधील पर्ल हार्बरवरील जपानच्या हल्ल्याशी तुलना केल्याने जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइ यांची स्थिती अवघड्यासारखी झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com