US President Donald Trump
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणखी एक टॅरिफ लादण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका आता भारतातून आयात होणाऱ्या तांदळावर टॅरिफ वाढवू शकते. तसंच कॅनडातून आयात केल्या जाणाऱ्या खतांवरही टॅरिफ लादण्याचा विचार सुरू आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार अमेरिकन उत्पादकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे बाजारात परदेशी स्वस्त तांदळाबाबत तक्रार केली आहे.