Donald Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावरुन अमेरिकेत गदारोळ; २५ राज्यांचा सरकारविरोधात खटला

Trade Policy : डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धोरणाविरोधात अमेरिकेतील २५ राज्यांनी खटला दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून नवीन शुल्क लादल्याचा आरोप करण्यात आला आहे.
US President Donald Trump

US President Donald Trump

esakal

Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या नवीन टॅरिफधोरणामुळेअमेरिकेतच मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून सरकार बळजबरीने नवीन शुल्क लादत असल्याचा आरोप करत, अमेरिकेतील २५ राज्यांनी ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com