होर्मुझ उघडा नाहीतर खार्ग उडवू, तेल विहिरी पेटवू! ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, इराणचं पिण्याचं पाणीही धोक्यात?

Trump Warns Iran to Open Strait of Hormuz अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला थेट इशारा दिला आहे. इराणने होर्मुझ न उघडल्यास खार्ग बेट आणि तेल विहिरी उडवून देऊ. तसंच डिसॅलिनेशन प्लांटवरही हल्ला करू असं ट्रम्प म्हणालेत.
होर्मुझ उघडा नाहीतर खार्ग उडवू, तेल विहिरी पेटवू!  ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, इराणचं पिण्याचं पाणीही धोक्यात?
Updated on

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेनं आता नवा इशारा दिलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी देत म्हटलं की, जर होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही तर याची मोठी किंमत मोजावी लागेल. इराणचे खार्ग बेट उडवू आणि तेलाच्या विहिरी पेटवून देऊ अशा स्पष्ट शब्दात ट्रम्प यांनी इशारा दिल्यानं युद्धाचा भडका आणखी उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. Geopolitical Crisis Deepens Trump Warns Iran Over Shipping Route and Energy Supply

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com