Turkey Earthquake : तुर्कीमध्ये ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, इमारती कोसळल्या अन्...

Balikesir Earthquake : सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.भूकंपाचे धक्के इस्तंबूल, बुर्सा, मनिसा आणि इझमीर येथेही जाणवले. २०२३ मध्ये झालेल्या ७.८ तीव्रतेच्या भूकंपात ५३,००० लोक ठार झाले होते.
Turkey Balikesir Earthquake

Turkey Earthquake

Esakal

Updated on

Summary

  1. सोमवारी पश्चिम तुर्कीमध्ये ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

  2. बालिकेसिर प्रांतातील सिंदिरगी शहर हे भूकंपाचे केंद्र होते.

  3. काही आधीच नुकसान झालेल्या इमारती कोसळल्या, पण नव्याने मोठे नुकसान नाही.

Turkey Balikesir Earthquake: पश्चिम तुर्कीमध्ये सोमवारी ६.१ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर काही इमारती कोसळल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोसळलेल्या इमारतींना आधीच झालेल्या भूकंपामुळे नुकसान झाले आहे. त्यांनी सांगितले की, जीवितहानी झाल्याचे सध्या तरी कोणते वृत्त नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com