अमेरिकेत लढाऊ विमानांची हवेत भीषण धडक; एअर शो दरम्यान दुर्घटनेनंतर आगीचा भडका

US air show crash अमेरिकेत एअऱ शो दरम्यान दोन लढाऊ विमानांची धडक होऊन भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी आगीचा भडका उडाला. दोन्ही विमानं धावपट्टीपासून दोन किमी अंतरावर कोसळली.
Massive Fire After Fighter Aircraft Crash at American Air Show

Massive Fire After Fighter Aircraft Crash at American Air Show

Esakal

Updated on

अमेरिकेत माउंटेन होम एअरफोर्स बेसमध्ये आयोजित केलेल्या एअर शोवेळी भीषण दुर्घटना घडलीय. दोन अमेरिकन लढाऊ विमानं हवेत धडकली. या दुर्घटनेनंतर एअरबेसला तातडीनं लॉकडाऊन करण्यात आलं.विमानांच्या धडकेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. ही धडक इतकी भीषण होती की विमानाच्या चिंधड्या उडाल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com