British woman Lucy White claims Heathrow staff can't speak English, sparks racism row : ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या भारतीय किंवा आशियातील कर्मचाऱ्यांना इंग्रजी बोलताना येत नाही, त्यामुळे त्यांना त्यांच्या देशात परत पाठवा, अशी मागणी करणारी पोस्ट एका ब्रिटीश महिलेने केली आहे. लूसी व्हाइट असं या महिलेचं नाव आहे. तिच्या पोस्टनंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी ही महिला वर्णद्वेशी असल्याची टीका केली आहे.