They're on their way! Crew9 undocked, १७ तासांचा प्रवास, २७ हजार किमी प्रतितास वेग; पहाटे साडेतीन वाजता परतणार पृथ्वीवर

Sunita Williams : नासा आणि इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सचे यान ड्रॅगनमधून आंतराळवीर परतणार आहेत. स्पेसक्राफ्टचे अनडॉकिंग झाले असून पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू झालाय.
They're on their way! Crew9 undocked, १७ तासांचा प्रवास, २७ हजार किमी प्रतितास वेग; पहाटे साडेतीन वाजता परतणार पृथ्वीवर
Updated on

नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू झालाय. नासा आणि इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सचे यान ड्रॅगनमधून आंतराळवीर परतणार आहेत. स्पेसक्राफ्टचे अनडॉकिंग झाले असून पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू झालाय. भारतीय प्रमाणवेळेनुसार सुनिता विल्यम्स पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी पृथ्वीवर पोहोचेल. सुनिता विल्यम्ससह चारही अंतराळवीर परत येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Community Biking Culture
Climate change and geomagnetic shifts
Geophysics and plate tectonics
NASA Artemis 2 mission
Marathi News Esakal
www.esakal.com