
America Accident
ESakal
अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणारा २१ वर्षीय भारतीय तरुण जसप्रीत सिंग याला या अपघातासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो दारू पिऊन ट्रक चालवत होता. ज्यामुळे हा अपघात झाला. आरोपी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.