अमेरिकेची दाढीवर बंदी! लष्कराचं नवं ग्रूमिंग धोरण, शीख, मुस्लिम सैनिकांसमोर प्रश्नचिन्ह

America : अमेरिकेच्या संरक्षण खात्यानं नवं ग्रूमिंग धोरण लागू केलंय. याबाबत लष्कराला आदेश देण्यात आले असून यापुढे सैनिकांना दाढी ठेवण्याची सूट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 America Enforces No Beard Rule Sikh and Muslim Troops Question Religious Freedom

America Enforces No Beard Rule Sikh and Muslim Troops Question Religious Freedom

Esakal

Updated on

अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या नव्या धोरणामुळे शीख, मुस्लिम आणि यहुदींसारख्या धार्मिक अल्पसंख्यांक समुदायात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. अमेरिकेनं नवं ग्रूमिंग धोरणं लागू केलंय. संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी एक मेमो जारी करत लष्करात दाढी ठेवण्याची सूट रद्द केलीय. यामुळे धार्मिक मान्यता म्हणन दाढी ठेवणाऱ्या सैनिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे धोरण २०१०च्या आधीच्या नियमांना लागू करण्याचा आदेश देणारं आहे. त्या नियमांमध्ये दाढी ठेवण्याची सूट नव्हती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com