Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

US Iran naval blockade: अमेरिकेने इराणच्या बंदरांची नाकेबंदी सुरू केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, जवळ येणारे कोणतेही इराणी जहाज तात्काळ नष्ट केले जाईल.
US Iran naval blockade

US Iran naval blockade

ESakal

Updated on: 

अमेरिकेच्या लष्कराने इराणच्या बंदरांमधून ये-जा करणाऱ्या जहाजांची नाकेबंदी सुरू केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून इराणला धमकी दिली. ते म्हणाले, "इराणचे नौदल समुद्राच्या तळाशी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. आम्ही त्यांच्या एक-दोन नव्हे, तर तब्बल १५८ जहाजांना लक्ष्य केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com