

Trump Escalates Trade Tensions With Canada, Imposes 50% Tariff
ESakal
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा जवळचा मित्र आणि सहयोगी असलेल्या कॅनडावरही टॅरिफचा बॉम्ब टाकला आहे. दोन्ही देश व्यापार करारावर एकमत होऊ शकले नाहीत. याचा परिणाम म्हणून अमेरिकेने आजपासून २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या कॅनेडियन वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लादला आहे. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, अमेरिका आणि कॅनडा यांच्यात कोणताही करार झालेला नाही.