

Donald Trump
sakal
America Decision: अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे हजारो भारतीय व्यवसायिक आणि त्यांच्या आश्रितांना काम बंद करावं लागेल. गृह सुरक्षा विभागाने रोजगार प्राधिकरण दस्तऐवज नूतनीकरणाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे.