H-1B Visa Extension : अमेरिकेत नोकरी करणाऱ्या हजारो H-1B व्हिसाधारकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; भारतीयांवर थेट परिणाम

H-1B : अर्जांवर सर्वाधिक परिणाम, अतिरिक्त कागदपत्रे आणि RFE (सुमारे ६,०४४ अधिक) वाढण्याची शक्यता आहे. प्रक्रिया लांबण्याची, नियोक्त्यांवरील खर्च वाढण्याची आणि परदेशी कर्मचाऱ्यांसाठी एक्स्टेंशन अधिक आव्हानात्मक होण्याची शक्यता आहे
What Is the DHS Proposed Rule on H-1B Visa Extensions?

What Is the DHS Proposed Rule on H-1B Visa Extensions?

esakal

Updated on: 

अमेरिकेत नोकरी करणाऱ्या हजारो H-1B व्हिसाधारकांसह अन्य परदेशी कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने (DHS) वर्क व्हिसाची मुदत वाढवण्याच्या प्रक्रियेत अधिक कडक छाननी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे व्हिसा एक्स्टेंशनसाठी अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक कागदपत्रे सादर करावी लागू शकतात. विशेष म्हणजे, यापुढे पूर्वी व्हिसा मंजूर झाला असला तरी त्याच मंजुरीच्या आधारे मुदतवाढ मिळण्याची हमी राहणार नाही.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...