US Flight Chaos: अमेरिकेत एकाच वेळी सर्व विमानांची उड्डाणे थांबवली! 9/11 नंतर पहिल्यांदाच अशी घटना? नेमकं काय घडलं?

US Flight Grounded: अमेरिकेत देशभरातील विमान उड्डाणे काही काळासाठी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या घटनेमुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला असून, एअर इंडियानेही प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. यामागे नेमकं कारण काय आहे? जाणून घ्या
 US Flight Chaos: All Flights Grounded Across America After FAA Technical Glitch; What Happened?

US Flight Chaos: All Flights Grounded Across America After FAA Technical Glitch; What Happened?

eSakal

Updated on: 

शुक्रवारी स्थानिक तारखेनुसार 13 नोव्हेंबर 2026 ला अमेरिकेत तांत्रिक बिघाडामुळे देशभरातील विमानसेवा ठप्प करण्यात आली. हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील कम्युनिकेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने देशभरातील विमानतळांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिकेतून उड्डाण करणाऱ्या सर्व विमानांना काही काळासाठी थांबवण्यात आले. त्यामुळे हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले.

Loading content, please wait...