

Donald Trump Foreign Policy
esakal
Pentagon's Cuba Plan:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून अत्यंत आक्रमक भूमिकेत दिसून येत आहेत. सध्या जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या निशाण्यावर आला आहे. या देशांवर एकतर गेल्या एका वर्षात अमेरिकेने लष्करी हल्ले केले आहेत किंवा त्यांच्यावर हल्ला करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. हे नवे संकट आता आखाती देशांतील महत्त्वाचा देश मानल्या जाणाऱ्या ओमानवर ओढावले आहे.