H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Indian IT Professionals : अमेरिकेतील H-1B व्हिसा प्रणालीतील गैरप्रकारांविरोधात ट्रम्प प्रशासनाने तपास आणि अंमलबजावणी मोहीम तीव्र केली आहे. पुढील वर्षभरात परदेशी कामगारांच्या व्हिसा प्रणालीत मोठे बदल दिसू शकतात,
H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?
Updated on: 

अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी H-1B व्हिसाबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसा प्रणालीतील गैरप्रकारांविरोधात तपास आणि अंमलबजावणी मोहीम तीव्र केली असून, पुढील ३६५ दिवसांत परदेशी कामगारांसाठीची व्हिसा प्रणाली सध्यापेक्षा मोठ्या प्रमाणात वेगळी दिसू शकते, असा इशारा अमेरिकेच्या कामगार विभागाचे इन्स्पेक्टर जनरल अँथनी डी'एस्पोसिटो यांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com