US Iran Ceasefire : अमेरिका- इराण युद्धाविरामामुळे भारताला दिलासा; हॉर्मूझची सामुद्रधुनी खुली होताच एलपीजी पुरवठा होणार सुरळीत

India Fuel Supply : काही भारतीय जहाजे अजूनही पर्शियन आखातात अडकली असली तरी टँकर्स भारताकडे येत आहेत. पुढील दोन आठवड्यांत होर्मुझ मार्ग खुला राहिल्यास इंधन पुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
Oil tankers navigating through the Strait of Hormuz after the US-Iran ceasefire, signaling resumed energy supply routes critical for India.

Oil tankers navigating through the Strait of Hormuz after the US-Iran ceasefire, signaling resumed energy supply routes critical for India.

esakal

Updated on

Impact of US-Iran Ceasefire on Global Oil Routes : अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थिती पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे. एका बाजूला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे, तर दुसऱ्या बाजूला, इराणनेही होर्मुझ पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. ही घोषणा भारतासाठीही एक आनंदाची बातमी ठरू शकते; कारण पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत इंधन संकट अधिकच गडद होत चालले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com