US Iran Conflict : मध्यपूर्वेत युद्धसदृश्य स्थिती ! अमेरिकेचा तिसऱ्या दिवशी इराणवर हल्ला, जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम

Strait of Hormuz : अमेरिकेने इराणची समुद्री हल्ला क्षमता कमी करण्यासाठी कारवाई सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. होर्मुझमधील जहाज वाहतूक ५२% नी घटली असून अनेक जहाजे पर्यायी मार्ग वापरत आहेत.
US Naval Presence and Regional Security Alert

US Naval Presence and Regional Security Alert

esakal

Updated on

US Launches Third Night of Strikes on Iran : अमेरिकेने सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले केले, तर दुसरीकडे इराणी क्षेपणास्त्रांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये दोन संयुक्त अरब अमिरातीच्या तेलवाहू जहाजांना लक्ष्य केले आणि संपूर्ण आखातात हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटले आहे की, हे हल्ले सुरूच राहतील, ज्यामुळे "इराणी सैन्याला मोठी किंमत मोजावी लागेल" आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जहाजांवर हल्ला करण्याची त्यांची क्षमता कमी होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com