शांतता कराराची घोषणा पण ट्रम्पसमोर इराणच्या ३ मोठ्या अटी, अमेरिका-इराण डीलमध्ये १४ मुद्दे महत्त्वाचे

Trump-Iran Agreement: गेल्या चार महिन्यांपासून अमेरिका-इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात चिंतेचं वातावरण होतं. आता शांतता करारामुळे उर्जा संकट कमी होण्याची शक्यता आहे. शांतता करारात १४ महत्त्वाचे मुद्दे आहेत.
Trump-Iran Agreement

Iran Sets Three Demands in Historic Peace Accord

Esakal

Updated on

US Iran Peace Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यात महत्त्वाच्या करारावर रविवारी सह्या होणार असल्याची घोषणा केलीय. त्यांनी दावा केला की, "या कराराअंतर्गत होर्मुझ सामुद्रधुनी वाहतुकीसाठी उघडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे." गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही देशात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात चिंतेचं वातावरण होतं. आता शांतता करारामुळे उर्जा संकट कमी होण्याची शक्यता आहे. Trump-Iran Agreement May Ease Global Energy Crisis

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com