

Diplomatic developments unfold as the US pauses military action against Iran while tensions persist across Israel, Lebanon, and Gaza.
esakal
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य तणाव कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर नियोजित हल्ले तूर्तास रद्द केल्याची घोषणा केली आहे. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या विनंतीनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.