

US President Donald Trump announces a 25% tariff on countries trading with Iran, raising global concerns over trade and sanctions impact.
esakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अतिरिक्त २५ टक्के कर लादण्याच्या निर्णय घेतला आहे. मात्र यावर भारतावर किती परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण ट्रम्प सरकारने भारतावर ५० टॅरिफ लादले आहे. मात्र निर्यातदारांच्या संघटनेने याबाबत माहिती दिली आहे.