US-Iran Ceasefire Deal: 'होर्मुज'मध्ये शांतता आणि इराणसाठी 300 अब्ज डॉलरची गुंतवणूक; अमेरिका-इराणमध्ये शांतता कराराचा नवीन मसुदा
High-level talks underway to seal a permanent peace treaty in the Middle East: हा प्रस्तावित मसुदा करार इराणचा अणू कार्यक्रम, अमेरिकेने लादलेले आर्थिक निर्बंध, प्रादेशिक सुरक्षा आणि दोन्ही देशांमधील दशकांपासूनचे वैर अधिकृतपणे संपवण्यासाठी काम करेल.
Iran-America War: इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष आता कुठल्याही टप्प्यावर संपू शकतो. शांतता चर्चेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवीन मसुदा तयार केली असून त्यावर गांभिर्याने चर्चा सुरु आहे. लवकरच दोन्ही देशांमधील तणावाची परिस्थिती निवळेल, अशी शक्यता आहे.