US Plane Crash : विमान दिसतंय का? हेलिकॉप्टरच्या पायलटला कंट्रोलरने विचारलं अन् ३० सेकंदात झाली धडक; नेमकं काय घडलं?

Washington DC Plane Crash : अमेरिकन एअरलाइन्सचं विमान आणि हेलिकॉप्टर यांची धडक कशी झाली आणि ते नदीत कोसळले याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
US Plane Crash
US Plane Crashesakal
Updated on

Washington Plane Crash: अमेरिकन एअरलाइन्सच विमान धावपट्टीवर उतरण्याच्या काही क्षण आधी एका हेलिकॉप्टरला धडकून भीषण दुर्घटना घडलीय. यात आतापर्यंत १९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. रोनाल्ड रीगन वॉशिंग्टन एअरपोर्टजवळ दुर्घटना घडली. धडक झाल्यानंतर विमान आणि हेलिकॉप्टर पोटोमॅक नदीत कोसळलं. बचावकार्य वेगाने सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

US Plane Crash
US Plane Crash : अमेरिकेत ६४ प्रवाशांसह विमानाची हवेतच हेलिकॉप्टरला धडक, अपघातानंतर कोसळले नदीत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com