Iran-US Tension: अमेरिकेचा दबाव, पण भारत ठाम! होर्मुज मिशनसाठी सैन्य पाठवण्यास नकार; नरेंद्र मोदी G7 बैठकीत मांडणार मत

Strait of Hormuz Crisis: होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित आणि खुली ठेवण्यासाठी अमेरिका एका बहुराष्ट्रीय संयुक्त लष्करी व्यवस्थेवर काम करत आहे. यावर फ्रान्समधील एका बैठकीत चर्चा केली जाईल.
India refuses to send troops for Hormuz mission

India refuses to send troops for Hormuz mission

ESakal

Updated on

होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित आणि खुली ठेवण्यासाठी अमेरिका एका बहुराष्ट्रीय संयुक्त लष्करी व्यवस्थेवर काम करत आहे. इराणसोबतच्या वाटाघाटींमधून तोडगा न निघाल्यास फ्रान्समधील एका बैठकीत बहुराष्ट्रीय सैन्य तैनात करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली जाईल. या मोहिमेत सैन्य पाठवण्यासाठी भारतावरही अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांकडून दबाव आहे, परंतु भारताने आपले सैन्य पाठवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com