
Donald Trump Plan For Win Nobel Prize
ESakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जिंकण्यासाठी शेवटचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी हे ध्येय साध्य करण्यासाठी एक नवीन प्रयत्न सुरू केले आहेत. गाझा युद्ध संपवण्याचे आणि पुरस्कारासाठी जोरदार दावा करण्याचे त्यांचे ध्येय आहे. सोमवारी (२९ सप्टेंबर) राष्ट्राध्यक्ष ट्रम्प गाझा युद्धबंदीबाबत एक प्रमुख बैठक घेणार आहेत. बैठकीचा प्रस्ताव अंतिम करण्यात आला आहे.