
Donald Trump Tariff on Movies
ESakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला मोठा धक्का दिला. त्यांनी अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या चित्रपटांवर १००% कर लावण्याची घोषणा केली. हा १००% कर भारतात तयार होणाऱ्या चित्रपटांनाही लागू होईल. हा भारतीय चित्रपट उद्योगासाठी मोठा धक्का मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी कॅलिफोर्नियाच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या गव्हर्नरला जबाबदार धरले. तसेच अमेरिकेत फर्निचर न बनवणाऱ्या कोणत्याही देशावरही त्यांनी मोठ्या प्रमाणात कर लावण्याची घोषणा केली.